व्याजदर

दिनांक 19/10/2026 पासून ठेवीवरील व्याज दर

ठेवीचा कालावधीसर्व ठेवीदारजेष्ठ नागरीक / विधवा आधार / महिला सन्मान
सेव्हिंग खाते / बचत खाते3.00%3.00%
७ दिवस ते ४५ दिवसापर्यंत3.50%3.50%
४६ दिवस ते ९० दिवसापर्यंत5.25%5.75%
९१ दिवस ते १८० दिवसापर्यंत5.75%6.25%
१८१ दिवस ते ३६५ दिवसापर्यंत6.50%7.00%
१३ महिने ते २४ महिन्यापर्यंत7.50%8.00%
२५ महिने ते ३६ महिन्यापर्यंत7.75%8.25%
३७ दिवस ते १२० महिन्यापर्यंत8.00%8.50%
दामदुप्पट120 महिने120 महिने

दिनांक 19/10/2026 पासुन कर्जाचे सुधारीत व्याज दर

कर्ज प्रकारदि.16/06/2026 पासून नवीन व्याजदरदि. 19/10/2026 पासून नवीन व्याजदर
कृषि गोल्ड लोन9.50%10.50%
सोने – चांदी कर्ज (बुलेट लोन)9.90%10.90%
गोल्ड इन्स्टॉलमेंट लोन9.90%10.90%
गोल्ड बिझनेस लोन9.90%10.90%
मेंबर हौसिंग लोन [गृहकर्ज]10.00%11.00%
वेअर हाउस पावती तारण कर्ज11.00%12.00%
कमर्शिअल हौसिंग लोन10.50%11.50%
सॅलरी लोन12.00%13.00%
प्रोफेशनल लोन12.00%13.00%
प्रोफेशनल लोन [सी.सी.]12.00%13.00%
सोलर लोन10.00%11.00%
ऍग्री मशिनरी लोन12.00%13.00%
अण्णासाहेव पाटील महामंडळ / ओबीसी महामंडळ व इतर कर्ज (Term)12.00%12.00%
अण्णासाहेब पाटील महामंडळ /ओ बी सी महामंडळ (CC) कर्ज12.00%12.00%
कॅशक्रेडीट15.00%16.00%
पर्सनल लोन15.00%16.00%
शॉपकिपर्स लोन17.00%18.00%
मुदत ठेव पावती कर्ज+1%+1%
मुदत ठेव पावती कर्ज (cc)+1%+1%
हायरपरचेस (नविन वाहन)13.00% – 2.00% = 11.00%14.00% – 2.00% = 12.00%
एच.पी. ओल्ड व्हॅईकल (जुने वाहनतारण )14.00% – 2.00% = 12.00%15.00% – 2.00% = 13.00%
लोन अगेन्स्ट व्हेईकल15.00%16.00%
टर्म लोन12.00% – 2.00% = 10.00%13.00% – 2.00% = 11.00%
बिझनेस लोन13.00% – 2.00% = 11.00%14.00% – 2.00% = 12.00%
मॉरगेज कर्ज [३ वर्ष मुदतीचे ]13.00% – 2.00% = 11.00%14.00% – 2.00% = 12.00%
नजरगहाण कर्ज [ १ वर्ष मुदतीचे]13.00% – 2.00% = 11.00%14.00% – 2.00% = 12.00%

टिप :

1. दिनांक ०१/०४/२०२५ पासून सर्व हप्तेबंदी कर्जाला नियमाप्रमाणे हप्ते भरल्यास २ टक्के रिबेट राहील. दिनांक ०१/०४/२०२६ पासून नवीन वाहन तारण कर्जास नियमाप्रमाणे हप्ते भरल्यास २.० टक्के रिबेट राहील.

2. कॅशक्रेडिट, पर्सनल लोन, प्रोफेशनल लोन, प्रोफेशनल लोन [सी.सी.], मुदतठेव पावती कर्ज, मुदतठेव पावती कर्ज [सी.सी.], कर्मचारी गृहकर्ज, स्टाफ लोन, सॅलरी लोन, शॉपकिपर्स लोन, सोलर लोन, आण्णासाहेब पाटील / ओबीसी महामंडळ कर्ज [टर्मलोन] व [सी.सी.] इ. कर्जांना रिबेट नाही.

3. दिनांक २५/०६/२०२६ पासून लोन अगेंस्ट शेअर्स कर्जास रिबेट नाही.