सेवा शुल्क

बँकेच्या मा. संचालक मंडळ सभा मंगळवार दि.०८/०९/२०२६ मधील ठराव क्र. ११ नुसार सुधारित /नवीन सर्व्हिस चार्जेस दि.०१/१०/२०२६ पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दि.०१/१०/२०२६ पासून खालील प्रमाणे सर्व्हिस चार्जेस आकारले जातील.

अ.क्र.तपशिलनवीन सेवा शुल्कजीएसटीसह
१.स्टॉप पेमेंट चार्जेसरु.२००/-रु.२३६/-
२.चेकबुक चार्जेसप्रति चेक रु.३.००रु.३.५४/-
३.चेकबुक चार्जेस (फायनान्ससाठी)प्रति चेक रु.५०/-रु.५९/-
४.खाते बंद चार्जेस
(बचत व चालू खाते)
एक वर्षाच्या आत बंद केल्यास रु.२००/-
एक वर्षानंतर बंद केल्यास रु.१००/-
रु.२३६/-
रु.११८/-
५.पासबुक चार्जेसपहिले फ्री, डुप्लीकेट अथवा हरविले तररु.५०/- प्रति पासबुकरु.५९/-
६.चेक रिटर्न चार्जेसरु.३००/- प्रति चेकरु.३५४/-
७.कर्ज मागणी अर्जरु.५०/-रु.५९/-
कर्ज प्रोसेसिंग फी
रु.१ ते २ लाख पर्यंतरु.५००/-रु.५९०/-
रु.२,००,००१ लाख ते ५ लाखरु.१०००/-रु.११८०/-
रु.५,००,००१ लाख ते १० लाखरु.२०००/-रु.२३६०/-
रु.१०,००,००१ लाखाच्या पुढेपाव टक्का + जीएसटी+ १८%
सिबिल चार्जेसरु.३००/-रु.३५४/-
प्रॉपर्टी मॉरगेज चार्जेस
(सेरसाई नोंद)
रु.३००/-रु.३५४/-
ट्रेड सर्टिफिकेट चार्जेस
मोटार सायकलरु.१५०/-रु.१७७/-
इतर वाहनासाठीरु.५००/-रु.५९०/-
८.डेली स्मॉल सेव्हिंग चार्जेसप्रति महिना रु.५०/-रु.५९/-
९.बँक वसुली नोटीस चार्जेसरु.३००/- प्रति नोटीसरु.३५४/-
१०.बिफोर क्लोजिंग चार्जेसमुदत पूर्व कर्ज खाते बंदकर्ज घेतलेल्या तारखेपासून १ वर्षाच्या आतखाते बंद केल्यास असलेल्या शिल्लक कर्जरकमेच्या ३% व त्यापुढील कालावधीसाठी२% चार्जेस आकारणी केली जाईल.शेवटच्या वर्षी क्लोजिंग चार्जेसआकारण्यात येणार नाही.१८%
११.Signature Verificationरु.१००/-रु.११८/-
१२.एनईएफटी / आरटीजीएस चार्जेस
रु.१ लाखापर्यंतरु.६/-रु.७.०८/-
रु.१ ते २ लाखापर्यंतरु.१२/-रु.१४.१६/-
रु.२ ते ५ लाखापर्यंतरु.२५/-रु.२९.५०/-
रु.५ ते १० लाखापर्यंतरु.५०/-रु.५९/-
१३.कॅश हँडलिंग चार्जेस
रु.५ लाख रकमेच्या वर एकादिवशी
१.सेव्हिंग/ सर्व प्रकारचेडिपॉझिट/लोन यासाठी भरणाकरण्यासाठी कोणतेही हँडलिंग चार्जेसनाही.
२.चालू खाते याकरीता कमीत कमीमंथली बॅलन्स खालीलप्रमाणेअसल्यास आकारले जाणार नाही.
प्रति लाखास रु.५०/-(भरणा व पैसे काढणे दोन्हीसाठी)(सहकारी संस्था वगळता)रु.५९/-
मिनीमम मंथली बॅलन्स रु.१०लाखमिनिमम मंथली बॅलन्स रु.१० लाख नोचार्जेस
१४.बँक गॅरंटी
१००% डिपॉझिट असावे१% प्रति वर्ष + जीएसटी१८%
५०% डिपॉझिट ५०% स्थावर तारणमिळकत. (मॉरगेज)१.५०% टक्का प्रति वर्ष + जीएसटी१८%
१००% स्थावर मिळकत मॉरगेज२% प्रति वर्ष + जीएसटी१८%
१५.ना हरकत दाखला (एनओसी)चार्जेसरु.१००/- (सभासद वगळता)रु.११८/-
१६.फोलिओ चार्जेस(बचत व चालू खाते)रु.१०/- प्रति तिमाहीरु.११.८०/-
१७.व्हीजीट चार्जेस (कर्जासाठीची भेट)रु.२००/- प्रति व्हीजीटरु.२३६/-
१८.गोल्ड कस्टडी चार्जेसरु.५०/- प्रति खाते (सहामाही)रु.५९/-
१९.वसुली चेक रिटर्न चार्जेसरु.३००/- प्रति चेकरु.३५४/-
२०ए.टी.एम. वार्षिक देखभाल चार्जेसरु.२००/- वार्षिकरु.२३६/-
२१ए.टी.एम. कार्ड चार्जेसपहिले फ्री, डुप्लीकेट कार्ड रु.२००/- प्रतिकार्डरु.२३६/-
२२ए.टी.एम. व्यवहार चार्जेसप्रति महिना ५ फ्री, नंतर रु.२३/- प्रतिव्यवहाररु.२७.१४/-
२३मोबाईल ॲपरु.२५/- तिमाहीरु.२९.५०/-
२४इमारत निधी गोल्ड लोनरु.५०/-रु.५९/-
२५इमारत निधी "ब" वर्ग सभासदकर्ज रकमेच्या २.५%+ १८%
२६फ्रँकिंग चार्जेसरु.१०/- प्रत्यकी डॉक्युमेंटरु.११.८०/-
२७गोल्ड लोन इन्शुरन्स०.२०%+ १८%
२८IMPS चार्जेसरु.५/- प्रति व्यवहाररु.५.९०/-